भावनगरी भरली मिरची | Bhavnagri stuffed chilli Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  23rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bhavnagri stuffed chilli recipe in Marathi,भावनगरी भरली मिरची, Teju Auti
भावनगरी भरली मिरचीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

भावनगरी भरली मिरची recipe

भावनगरी भरली मिरची बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhavnagri stuffed chilli Recipe in Marathi )

 • ८ मिरच्या
 • ८ चमचे शेंगदाणेे कुट
 • १चमचा जिरे पावडर
 • १/२ चमचा धने पावडर
 • ५ लसुन पाकळया ठेचून
 • मीठ,तेल

भावनगरी भरली मिरची | How to make Bhavnagri stuffed chilli Recipe in Marathi

 1. मिरची मधे कापून बिया काढून टाकव्यात .
 2. कुट, जिरे ,धने पावडर , मीठ, लसुन, एकञ करावे व मिरच्या मधे भरावे.
 3. तव्यावर १ पळी तेल टाकून मिरच्या टाकून झाकण ठेवून वाफेवर शिजू द्यावे.
 4. दोन्ही बाजूने भाजल्यावर तयार भरली मिरची.

Reviews for Bhavnagri stuffed chilli Recipe in Marathi (0)