BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफ नारळ पोटली

Photo of Stuffed coconut potli by Teju Auti at BetterButter
0
2
0(0)
0

स्टफ नारळ पोटली

Aug-24-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ नारळ पोटली कृती बद्दल

Sweet desert snacks

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ नारळ खवून
  2. २ वाटी पिवळाधमक चिरलेला गूळ
  3. ५-६ वेलदोडयांची पूड
  4. १ वाटी गव्हाचे पीठ व १ वाटी रवा
  5. ३ टेबलस्पून तूप
  6. तेल
  7. मीठ
  8. पाणी

सूचना

  1. २ खवलेले नारळ, गूळ घालून सारण चिकट होईल असे शिजवून घ्यावे व वेलदोडा पूड टाकावी.
  2. १ वाटी गव्हाचे पीठ व १ वाटी रवा घ्यवून त्यात तूप टाकून पाण्याने मळून घ्यावे.व १० मिनट ठेवून त्याचे छोटे छोटे गोळे करावे.
  3. पोळपाटावर पुरीएवढी लाटी लाटावी. हातावर घेऊन मुखर्‍यापाडून वाटी करावी. सारणमध्ये भरावे.व पोटलीच तोंड व्यवस्थित बंद करावे.
  4. कढईत मंद आचेवर सर्व पोटली गुलाबी रंगावर तळून घ्यावी
  5. तयार innovative stuffed coconut potali

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर