मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणे चा माद्या

Photo of Peanut mhadhya by Manisha Sanjay at BetterButter
0
1
0(0)
0

शेंगदाणे चा माद्या

Aug-24-2018
Manisha Sanjay
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणे चा माद्या कृती बद्दल

भाजी साठी एक चांगला पर्याय,माद्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • सौटेइंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. बारीक चिरलेला कांदा - १ वाटी
  2. जिरे - १/४ टीस्पून
  3. मोहरी - १/४ टीस्पून
  4. जाडसर शेंगदाणे कुट - १ वाटी
  5. लाल तिखट चवीनुसार
  6. मीठ चवीनुसार
  7. पाणी - १/४ वाटी
  8. तेल - २ टेबलस्पून
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर - १/४ वाटी

सूचना

  1. कढई मध्ये तेल टाकून त्यात, जिरे, मोहरी घालून फोडणी करून घ्या.
  2. त्यात कांदा घालून चांगले परतून घ्या.
  3. कांदा लालसर झाला की त्यात लाल तिखट, मीठ आणि पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या.
  4. एक उकळी आली की त्यात शेंगदाणे कुट घाला.
  5. पाणी आटले की कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर