मुख्यपृष्ठ / पाककृती / Coconut Pineapple

Photo of Coconut Pineapple by Deepa Gad at BetterButter
0
11
4.8(6)
0

Coconut Pineapple

Aug-25-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

 1. डेसिकेटेड कोकोनट २ वाटी
 2. साखर १/२ वाटी
 3. पाईनएप्पल क्रश १/२ वाटी
 4. दूध १/२ वाटी
 5. ग्रीन फूड कलर
 6. पाईन एप्पल एस्सेन्स

सूचना

 1. कढईत डेसिकेटेड कोकोनट, साखर,, पाईनएप्पल क्रश घालून एकजीव करा
 2. दूध व पाईन एप्पल एस्सेन्स घालून थोडं घट्ट होईपर्यत ढवळा
 3. गॅस बंद करून थोडं थंड होऊ द्या
 4. हाताला तूप लावून लांबट आकार द्या असे सर्व करून घ्या
 5. यातीलच थोडंस सारण बाजूला घेऊन त्यात एक चिमूट ग्रीन फूड कलर घालून एकजीव करा
 6. याचे छोटे छोटे गोळे करून चिकटवा व सुरीने छेद वरचेवर द्या
 7. डिशमध्ये सजवून सर्व्ह करा

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Arya Paradkar
Aug-30-2018
Arya Paradkar   Aug-30-2018

अप्रतिम

Bharti Kharote
Aug-28-2018
Bharti Kharote   Aug-28-2018

Awesome. ....:ok_hand::ok_hand::thumbsup:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर