शेंगदाणे नारळ बर्फी | Peanut coconut burfi Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  25th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Peanut coconut burfi recipe in Marathi,शेंगदाणे नारळ बर्फी, Teju Auti
शेंगदाणे नारळ बर्फीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

शेंगदाणे नारळ बर्फी recipe

शेंगदाणे नारळ बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Peanut coconut burfi Recipe in Marathi )

 • २ कप किसलेल खोबर
 • १ कप बारीक केलेले शेंगदाणे
 • १ कप कंडेन्स मिल्क
 • १ चमचा तूप

शेंगदाणे नारळ बर्फी | How to make Peanut coconut burfi Recipe in Marathi

 1. एका कढईत खोबर किस व कंडेन्स मिल्क घेतले . घट्ट होत पर्यंत हलवा.
 2. मग त्यात भरड घातली. व १ चमचा तूप घातले. कढईच्या बाजूने तूप सुटत नाही तोपर्यंत हलवले.
 3. ताटाला तूपाचा हात लावून मिश्रण त्यात पसरवून घेतले. व गरम असताना वडयाचा आकार दिला.
 4. १ तास सेट व्हायला ठेवून द्या व नतर वडया काढल्या.

Reviews for Peanut coconut burfi Recipe in Marathi (0)