आले व नारळाचा आलेपाक | Aale v naralacha aalepak Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  25th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Aale v naralacha aalepak recipe in Marathi,आले व नारळाचा आलेपाक, Aarya Paradkar
आले व नारळाचा आलेपाकby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

आले व नारळाचा आलेपाक recipe

आले व नारळाचा आलेपाक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aale v naralacha aalepak Recipe in Marathi )

 • 1 वाटी खोवलेला नारळ
 • 1 वाटी आल्याचा खिस
 • 1 1/2 वाटी साखर
 • 2 चमचे तूप

आले व नारळाचा आलेपाक | How to make Aale v naralacha aalepak Recipe in Marathi

 1. आले व खोबरं घालून 5 मि. परतणे
 2. नंतर त्यात साखर घालून चांगले परतून घ्यावे, मिश्रण दाट झाल्यानंतर तूप लावलेल्या ताटात काढून त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडून घेणे

My Tip:

आल्याचा तिखट पणा कमी करण्यासाठी 1/2 वाटी मिल्क पावडर घालणे

Reviews for Aale v naralacha aalepak Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo