शेंगदाणा व खोबऱ्याची सुकी चटणी | Peanut and coconut chutney Recipe in Marathi

प्रेषक Saloni Palkar  |  26th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Peanut and coconut chutney recipe in Marathi,शेंगदाणा व खोबऱ्याची सुकी चटणी, Saloni Palkar
शेंगदाणा व खोबऱ्याची सुकी चटणीby Saloni Palkar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

10

0

शेंगदाणा व खोबऱ्याची सुकी चटणी recipe

शेंगदाणा व खोबऱ्याची सुकी चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Peanut and coconut chutney Recipe in Marathi )

 • • १/२ कप शेंगदाणे (भाजून सालासकट)
 • • १/३ कप भाजलेले तिळ
 • • १/४ कप भाजलेला खोबर्याचा किस
 • • १ चमचा आमचूर पावडर
 • • ५-६ लाल सुक्या मिरच्या
 • • १ चमचा तेल
 • • चवीपुरते मिठ

शेंगदाणा व खोबऱ्याची सुकी चटणी | How to make Peanut and coconut chutney Recipe in Marathi

 1. •शेंगदाणे खमंग भाजावेत. भाजलेल्या शेंगदाण्याच्या सालांचा एक छान स्वाद असतो. जर नको असेल तर साले काढून टाकावीत.
 2. • १/३ कप भाजलेले तिळ घ्यावे.
 3. • सुक्या मिरच्या तोडून घ्याव्यात जर तिखटपणा कमी हवा असेल तर त्यातील बिया काढून टाकाव्यात. १ चमचा तेलावर त्या थोड्या भाजून घ्याव्यात.
 4. • खोबर्याचा किस भाजून घ्यावा त्यातील १/४ कप किस घ्यावा.
 5. • सर्व जिन्नस वरील प्रमाणात एकत्र करून मिक्सरवर बारीक वाटून चटणी बनवावी.

Reviews for Peanut and coconut chutney Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती