मुख्यपृष्ठ / पाककृती / सींग भूजीया

Photo of Sing bhujiya by seema Nadkarni at BetterButter
715
1
0.0(0)
0

सींग भूजीया

Aug-27-2018
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सींग भूजीया कृती बद्दल

हे फरसाण राजस्थान मध्ये खूप लोकप्रिय आहे..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • राजस्थान
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप शेंगदाणे
  2. 3/4 कप बेसन
  3. 1 टी स्पून लाल तिखट
  4. 1/2 टी स्पून हळद
  5. 1/2 टी स्पून मीठ
  6. 1/2 टी स्पून गरम मसाला
  7. 1/2 टी स्पून आमचूर पावडर
  8. 1 चमचा चाट मसाला
  9. 1/2 टी स्पून सोडा
  10. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. सवॅ प्रथम कढईत तेल तापवायला ठेवावे.
  2. बाउल मध्ये बेसन व चाट मसाला शिवाय चे सगळे मसाले एकत्र करावे.
  3. थोडेसे पाणी घालून बेटर तयार करावे. व त्यात शेंगदाणे घालून एकत्र करावे.
  4. तेल तापल्यावर त्यात मंद आचेवर तळून घ्या.
  5. तळून झाल्यावर त्यावर चाट मसाला व लाल तिखट घालून मिक्स करावे.
  6. 2 तास थंड झाल्यावर डब्यात भरून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर