Photo of Green Beans fry by Bharti Kharote at BetterButter
1003
3
0.0(1)
0

Green Beans fry

Aug-28-2018
Bharti Kharote
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. पाव किलो घेवडया ची भाजी
  2. अर्धी वाटी शेंगदाणे कूट
  3. फोडणी साठी तेल जीरे मोहरी
  4. पाव चमचा लसूण पेस्ट
  5. एक चमचा लाल तिखट
  6. पाव चमचा हळद
  7. चवीनुसार मीठ

सूचना

  1. घेवडया च्या शेंगा स्वच्छ धूऊन चिरून घ्या. ..
  2. गॅस वर कढाई ठेवून त्यांत तेल जीरे मोहरी लसूण पेस्ट लाल तिखट हळद आणि चिरलेली भाजी घाला. .
  3. चांगल परतवून झाल्या वर त्यात शेंगदाणा कूट घालून मीठ घालावे. .
  4. चांगल मिक्स करून. .5 मी..झाकण ठेवा. .
  5. आता झाकण ऊघडून गरम गरम भाजी चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करा. .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Manasvi Pawar
Aug-28-2018
Manasvi Pawar   Aug-28-2018

But it looks like french beans vegi

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर