मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबा आणि खोबरे लाडू

Photo of Mango n coconut ladoo by Manisha Sanjay at BetterButter
0
3
0(0)
0

आंबा आणि खोबरे लाडू

Aug-28-2018
Manisha Sanjay
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबा आणि खोबरे लाडू कृती बद्दल

सोप्पे आंबा आणि खोबरे लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. आंबा गर - १३५ ग्राम
  2. डेसिकेटेड खोबरे - ३०+१० ग्राम
  3. साखर - ५० ग्राम
  4. वेलची पावडर - १/२ टीस्पून
  5. तूप - १ टीस्पून

सूचना

  1. कढई मध्ये सर्व साहित्य एकत्र करून घ्या. ३० ग्राम खोबरे वापरावे.
  2. कढई गॅस वर ठेऊन मध्यम आचेवर मिश्रण हालवत रहा.
  3. मिश्रण घट्ट होऊन कढई तून सुटायला लागले की गॅस बंद करावा.
  4. मिश्रण थोडे थंड झाल्यावर लाडू वळावे.
  5. १० ग्राम खोबरे मध्ये लाडू घोळून घ्यावे.
  6. *आवडीनुसार सुका मेवा बारीक करून घालू शकतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर