मुख्यपृष्ठ / पाककृती / मूग मटकी सलाद

Photo of Mung Matki Salad by Vaishali Joshi at BetterButter
750
0
0.0(0)
0

मूग मटकी सलाद

Aug-29-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूग मटकी सलाद कृती बद्दल

हेल्दी सलाद चा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मोड़ आलेले मूग मटकी १ कप
  2. खवलेला ओला नारळ १/२ कप
  3. कांदा छोटा १
  4. टोमेटो छोटा १
  5. हिरवी मिर्ची १
  6. कोथींबीर
  7. लिंबू रस १ चमचा
  8. खोबरेल तेल २ चमचे
  9. मीठ
  10. तिखट
  11. चाट मसाला

सूचना

  1. मूग मटकी २४ तास भिजत घालून पाण्यातून बाहेर काढून घ्या आणि कापडावर पसरवून सुकवून घ्या नंतर एका चाळनीत ठेवून १२ तास झाकून ठेवा छान मोठे मोड़ येतील
  2. मोड़ आलेले मूग मटकी वाफवून घ्या
  3. ते एका बाऊल मधे घेवुन त्यात , खवलेला ओला नारळ , बारीक़ कांदा , टोमेटो , मिर्ची , तिखट , मीठ , लिंबू रस ,चाट मसाला , कोथिंबीर घालून मिक्स करा . वरून खोबरेल तेल घालून पुन्हा छान मिक्स करून घ्या
  4. खाण्या साठी तयार सलाद

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर