मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबरे चटणी

Photo of Coconut chutney by Manisha Sanjay at BetterButter
885
2
0.0(0)
0

खोबरे चटणी

Aug-30-2018
Manisha Sanjay
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबरे चटणी कृती बद्दल

बहु उपयोगी खोबरे चटणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. किसलेले सुके खोबरे - १ वाटी
  2. जिरे - १/२ टीस्पून
  3. लसुण पाकळ्या - ४/५
  4. लाल तिखट - १ टीस्पून
  5. मीठ -१/२ टीस्पून
  6. खोबरेल तेल - १ टेबलस्पून

सूचना

  1. सर्व साहित्य मिक्सर च्या भांड्यात घेऊन त्यात १/२ टेबलस्पून तेल घालुन बारीक करून घ्या.
  2. कढई मध्ये १/२ टेबलस्पून तेल घाला.
  3. बारीक केलेले मिश्रण कढई मध्ये घालून मध्यम आचेवर ५/१० मिनिटे भाजून घ्या.
  4. थंड झाल्यावर भरून ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर