मुख्यपृष्ठ / पाककृती / Coconut Duchlings

Photo of Coconut Duchlings by Sonia Kriplani at BetterButter
1
5
5(1)
0

Coconut Duchlings

Aug-31-2018
Sonia Kriplani
10 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • दिवाळी
 • महाराष्ट्र
 • सौटेइंग
 • डेजर्ट
 • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 4

 1. खोवा। १00ग्राम
 2. खोबरा कीस १५० ग्राम
 3. कंडेन्स मिल्क ,,,४ चमचे
 4. काजू पाउडर ,,,५०ग्राम
 5. साखर पावडर,,,, 100 ग्राम (कमी किंवा जास्त)
 6. चरोड़ी,,,,१चमचा
 7. हिरवा रंग,,,४ ते ५ थेंब

सूचना

 1. खोवा कढ़ाई मध्य थोड़ा शेकुं घ्या
 2. आता एक मोठ्या बोल मध्ये खोवा,काजुपाउडर,सखेर पाउडर , खोब्रा किस आनी कंदेंस मिल्क टाका
 3. चंगल्याने मिक्स करा
 4. आता बत्तक च्या साचे मध्ये हा मिश्रण टाकुन बत्तख बनवा
 5. हाताने शेप देवून वाटी बनवा आणि आंडे बनवा
 6. उर्लेला खोब्रयाला हिरवा रंग टाकून मिक्स करा
 7. बत्तख च्या डोळ्या साठी त्याला एक एक चारोली लवा
 8. एक प्लेट मध्य हिरवा नारळाचा किस पसरा
 9. आता त्यावर बतख आनी अंड्याची वाटी ठेवुंन डेकोरेट करा।
 10. तयार आहे कोकोनट बतख

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Deepa Gad
Sep-01-2018
Deepa Gad   Sep-01-2018

छानच

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर