मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा चिक्की

Photo of Peanut chikki by Teju Auti at BetterButter
1107
2
0.0(0)
0

शेंगदाणा चिक्की

Sep-01-2018
Teju Auti
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा चिक्की कृती बद्दल

Sweet desert

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भाजलेले शेंगदाणे अर्धा कप
  2. तूप दोन टेबल स्पून
  3. गूळ अर्धा कप

सूचना

  1. एका कढईत गुळ वितळून घ्यावा. नंतर त्यात तूप घालून सतत गुळ हलवावा. एकतारी पाक करावा.
  2. नंतर त्यात शेंगदाणे घालून एकत्र करून घ्यावे.
  3. एकाकडे एका ताटाला तूप लावून वरील मिश्रण पसरवून लाटण्याने लाटून घ्यावे.
  4. गरम असतानाच चुकीचे तुकडे करून घ्यावे थंड झाल्यानंतर चिक्की तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर