मुख्यपृष्ठ / पाककृती / काजू खोबर्‍याचे लाडू

Photo of Coconut  Cashew Ladoo by Sanika SN at BetterButter
504
1
0.0(0)
0

काजू खोबर्‍याचे लाडू

Sep-02-2018
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजू खोबर्‍याचे लाडू कृती बद्दल

पटकन होणारे, खोबर्‍याची चव असणारे लाडू

रेसपी टैग

  • सोपी
  • इतर
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. 2-1/2 वाट्या डेसीकेटेड कोकोनट
  2. 3/4 वाटी कंडेन्स्ड मिल्क
  3. 1 वाटी काजू पावडर
  4. 1-1/2 टीस्पून तूप
  5. 3-4 टीस्पून पिठीसाखर
  6. 1 टीस्पून वेलचीपूड

सूचना

  1. पॅनमध्ये तूप गरम करून डेसीकेटेड कोकोनट कोरडेच भाजून घ्या.
  2. दुसऱ्या बाऊलमध्ये, कंडेन्स्ड मिल्क, काजू पावडर, वेलची पूड व पिठीसाखर मिसळून घ्यावे.
  3. अजिबात गुठळ्या नको.
  4. त्यात भाजलेले डेसीकेटेड कोकोनट मिसळावे व लाडू करावेत.
  5. डेसीकेटेड कोकोनटमध्ये हे लाडू घोळवून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर