मोदक | Modak Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  2nd Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Modak by Chhaya Paradhi at BetterButter
मोदकby Chhaya Paradhi
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

0

0

मोदक recipe

मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Modak Recipe in Marathi )

  • मैदा १कप
  • तेल २कप
  • ओल खोबर (खोवलेले) २कप
  • गुळ १कप
  • वेलची पावडर १च
  • काजु बदाम बेदाणा चारोळी मिक्स ५च
  • चविपुरता मिठ

मोदक | How to make Modak Recipe in Marathi

  1. मैदा चाळुन घ्या
  2. मैदा मिठ व २च तेल मिक्स करा
  3. पाणी टाकुन मैदा घट्ट मळुन १/२तास झाकुन ठेवा
  4. तुप गरम करा
  5. तुपात खोबरे परतुन घ्या
  6. किसलेला गुळ घाला
  7. गुळ खोबरे परतत रहा
  8. थोडे शिजल्यावर वेलची पुड घाला
  9. काजु बदाम चारोळी बेदाणे घाला
  10. मैद्याची मोठी पोळी लाटा
  11. लहान झाकणाने पुर्या पाडा
  12. प्रत्येक पुरीत तयार सारण भरा
  13. पुरीला बंद करुन मोदकाचा आकार द्या
  14. गरम तेलात मंद आचेवर मोदक तळा

My Tip:

मैदा मळताना मोहन घाला त्यामुळे मोदकाचे आवरण खुसखुशीत होते

Reviews for Modak Recipe in Marathi (0)