मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबऱ्या स्नो बॉल्स

Photo of Coconut Snow Balls by Jayshree Bhawalkar at BetterButter
314
2
0.0(0)
0

खोबऱ्या स्नो बॉल्स

Sep-02-2018
Jayshree Bhawalkar
2 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबऱ्या स्नो बॉल्स कृती बद्दल

ही रेसिपी ब्रिटिशां ची मिठाई आहे .आपल्या खोबरे पाका सारखीच कृती आहे आणि खूप सोप्पी विधी आहे.विशेषतः मुलांना आवडीची आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • ब्रिटीश
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 1 कप आयसिंग शुगर
  2. 2 कप डेसिकेटेड खोबऱ्याचा किस
  3. 1/4 कप वेगळ्यानी जास्त डेसिकेटेड खोबऱ्याचा किस
  4. 200 ग्राम कॅडेन्सड मिल्क
  5. 3 वेग वेगळे खायचे रंग
  6. मी इथे लाल हिरवा आणि पिवळा रंग घेतला आहे

सूचना

  1. सगळे साहित्य जवळ ठेवा
  2. आता एका बाउल मध्ये रंग सोडून खोपरा बुरा आणि कॅडेन्सड मिल्क सगळे नीट मिक्स करा
  3. नीट मिक्स करा
  4. आता 3 भाग करून प्रत्येकी एक एक रंग मिक्स करून छोटे चोत्व गोळे बनवा आणि वेगळ्यानी घेतलेल्या 1/4कप खोपरा बुरा प्लेट मध्ये काढून त्यात घोळवा
  5. असे तिन्ही रंगाचे स्नो बॉल्स तैयार करा
  6. 10 मिनिट सगळे स्नो बॉल्स फ्रिज मध्ये सेट व्हायला ठेवा
  7. आपले गोड गोड खोबऱ्याचे स्नो बॉल्स तैयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर