मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा कतली

Photo of PEANUT FUDGE by Jayshree Bhawalkar at BetterButter
508
2
0.0(0)
0

शेंगदाणा कतली

Sep-02-2018
Jayshree Bhawalkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा कतली कृती बद्दल

ही एक पारंपरिक पाक कृती आहे .शेंगदाणा कतली एक उपासाची आणि आवडती रेसिपी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • मध्य प्रदेश
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. एक कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  2. 1 1/4 कप /चवीनुसार साखर
  3. 1/2 चमचा वेलची पूड
  4. सजावटी साठी चांदी चा वर्क

सूचना

  1. एका पॅन मधे साखर आणि साखर बुडेल इतकच पाणी घालून एक तारी पाक बनवा
  2. आता ह्यात शेंगदाण्याचा कूट ,वेलची पूड नीट मिक्स करा
  3. 2 मिनिट नीट हालवा म्हणजे एक गोळा तैयार होईल
  4. आता एका ट्रे ला तूप लावून त्यात हे मिश्रण पसरवा
  5. थोडं 2 मिनिटानी चांदी चा वर्ख लावा
  6. थोड थंड झाल्यावर कतली कापा
  7. 10 मिनिटात पूर्ण थंड झाल्यावर कतली कापून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर