नारळ आणि मुगाच्या डाळीची कोशिंबीर | Coconut and moong dal salad Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  2nd Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Coconut and moong dal salad by Archana Chaudhari at BetterButter
नारळ आणि मुगाच्या डाळीची कोशिंबीरby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

4

0

About Coconut and moong dal salad Recipe in Marathi

नारळ आणि मुगाच्या डाळीची कोशिंबीर recipe

नारळ आणि मुगाच्या डाळीची कोशिंबीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut and moong dal salad Recipe in Marathi )

 • मुगडाळ १/२ कप
 • नारळ १ कप किसलेले
 • काकडी १ मध्यम(बारीक चिरून घेतलेली)
 • कोथिंबीर २ टेबलस्पून (चरलेली)
 • हिंग १ टीस्पून
 • फोडणीसाठी
 • तेल २ टेबलस्पून
 • मोहरी १ टीस्पून
 • उडीद डाळ १/२ टीस्पून
 • हिरव्या मिरच्या ३(तेलात भाजून जाडसर कुटून घेतलेल्या)
 • लिंबू १/२
 • मीठ चवीनुसार

नारळ आणि मुगाच्या डाळीची कोशिंबीर | How to make Coconut and moong dal salad Recipe in Marathi

 1. मूग डाळ स्वछ धुवून ३०मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
 2. एका भांड्यात भिजवलेली मूग डाळ,किसलेलं नारळ,चरलेली काकडी,हिंग,कोथिंबीर एकत्र करा.
 3. फोडणीचे तेल गरम करण्यासाठी ठेवा.
 4. तेल तापले की मोहरी,उडदाची डाळ टाका.
 5. जाडसर कुटलेल्या हिरव्या मिरच्या टाका.
 6. तयार फोडणी वरील डाळ,काकडी,नारळाच्या मिश्रणात टका आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या.
 7. शेवटी लिंबू पिळून टाका.
 8. मीठ घाला.
 9. नारळ आणि मूग डाळीची छान कोशिंबीर तयार आहे.

My Tip:

तुम्ही फोडणीत हरभरा डाळ सुद्धा टाकू शकता.

Reviews for Coconut and moong dal salad Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo