मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेली सिमला मिरची काप

Photo of Bharaleli simala mirachi kap by Arya Paradkar at BetterButter
524
2
0.0(0)
0

भरलेली सिमला मिरची काप

Sep-03-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेली सिमला मिरची काप कृती बद्दल

चटपटीत व खमंग

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 3 बटाटे उकडलेले
  2. 3 सिमला मिरची
  3. 1/2 मटार शिजवलेला
  4. आले, मिरची, लसूण कोथिंबीर पेस्ट
  5. 1 चमचा तिखट
  6. 1 चमचा गरम मसाला
  7. 1 चमचा धणे जिरे पावडर
  8. 3-4 चमचे रवा
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. उकडलेले बटाटे कुस्करून त्यात शिजवलेला मटार, मिरची पेस्ट, धणे जिरे पावडर, गरम मसाला, तिखट मीठ घालून चांगले मिक्स करावे
  2. सिमला मिरचीचे 1/2 इंचाचे काप करणे
  3. सिमला मिरचीत बटाट्याचे सारण भरून रव्यात घोळवून घेऊन तव्यावर थोडे तेल घालून त्यात परतून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर