मुख्यपृष्ठ / पाककृती / पुरणाचे उकड कडबू / दिंडे

Photo of Puranache ukad kadabu/ dide by Arya Paradkar at BetterButter
959
2
0.0(0)
0

पुरणाचे उकड कडबू / दिंडे

Sep-03-2018
Arya Paradkar
60 मिनिटे
तयारीची वेळ
1 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरणाचे उकड कडबू / दिंडे कृती बद्दल

हि पाककृती पारंपारिक आहे, नागपंचमी दिवशी हा पदार्थ केला जातो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाट्या चणा डाळ
  2. 2 वाट्या गुळ
  3. 1/2 वाटी साखर
  4. 1 चमचा जायफळ पावडर
  5. 1 चमचा वेलची पावडर
  6. 2 वाट्या कणीक
  7. 1/2 वाटी मैदा
  8. चिमुटभर मीठ
  9. 3-4 चमचे तेल

सूचना

  1. चणा डाळ कुकरला लावून शिजवून घ्यावे व निथळवून पुरण यंत्रातून काढून घेणे व त्यात गूळ घालून चांगले परतून घ्यावे व त्यात वेलची पूड व जायफळ पूड घालून चांगले परतून घ्यावे
  2. कणिक व मैदा एकत्र करून तेल व मीठ घालून पाणी घालून पिठ मळून घ्यावे
  3. पुरणाचे गोळे करून घ्यावे
  4. कणकेची लहान पोळी लाटून त्यात पुरणाचा एक गोळा घालणे
  5. पोळीच्या कडांना पाण्याचा हात लावून चारी बाजूने दुमडून घणे
  6. तयार झालेले कडबू वाफवून घ्यावे
  7. तूप घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर