मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी भोपळ्याचे चटपटीत काप

Photo of Dudhi bhopalyache kap by Arya Paradkar at BetterButter
969
2
0.0(0)
0

दुधी भोपळ्याचे चटपटीत काप

Sep-03-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी भोपळ्याचे चटपटीत काप कृती बद्दल

झटपट तयार होणारी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 लहान कोवळा दुधी भोपळा
  2. 1/2 भाजलेला रवा
  3. 2 चमचे तिखट
  4. 1 चमचा धणे जिरे पावडर
  5. मीठ चवीनुसार

सूचना

  1. भोपळ्याचे काप करून पाण्यात टाकून ठेवणे
  2. रव्यात तिखट मीठ धणे जिरे पावडर घालून चांगले मिक्स करावे
  3. नंतर भोपळ्याचे काप पाण्यातून काढून लगेच मसाला रव्यात घोळवून घेणे
  4. घोळवून घेतलेले काप तव्यावर तेल घालून चांगले भाजून घेणे
  5. तयार काप टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर