मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी भोपळ बर्फी

Photo of Loucki burfi by जयश्री जोशी at BetterButter
525
1
0.0(0)
0

दुधी भोपळ बर्फी

Sep-04-2018
जयश्री जोशी
60 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी भोपळ बर्फी कृती बद्दल

ही बर्फी दूधी भोपल़ा वापरून बनवतात

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 6

  1. दूधी भोपला
  2. आर्धा लीटर दूध
  3. पावशेर साखर
  4. 1टी स्पून वेलची पावडर,काजू बदाम तुकडे व् थोडा हिरवा खायचा रंग

सूचना

  1. भोपला घेवुन त्याची साले काढून किसुन घेणे नंतर त्यात साखर व् दूध घालून ते घट्ट होइस्तवर हलवत रहावे मग घट्ट झाल्यावर त्यात वेलची पावडर घालावीताटाला तूप लावून वड्या पाडाव्यात
  2. त्यावर काजू बादाम तुकडे थापावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर