Photo of Puran poli by Minakshi Jambhule at BetterButter
569
2
0.0(0)
0

पुरणपोळी

Sep-04-2018
Minakshi Jambhule
1800 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरणपोळी कृती बद्दल

पुरण पोळी हि पिढी दर पिढी चालत आलेले पारंपरिक पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चना डाळ 1 वाटी
  2. साखर 1 वाटी
  3. जायफळ
  4. मीठ
  5. विलायची पावडर

सूचना

  1. प्रथम डाळ कूकर शिजवायला ठेवली . शिजल्यावर एका गंजात काढून गॅस वर गरम करायला ठेवली .
  2. त्यानंतर त्यात साखर टाकली.मीठ, विलायची पुड, जायफळ टाकले.
  3. मिश्रण पूर्ण यंत्रा तुन बारीक केले.
  4. कणिक भिजवून घेतली.
  5. छोटा गोळा घेऊन त्या ची पाती केली. त्यात पुरण भरलं
  6. त्याची पोळी बनवून तव्यांवर शिजायला टाकली.वरून तूप सोडले
  7. झाली पोळी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर