मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगिरा खीर

Photo of Rajagira khir by Arya Paradkar at BetterButter
701
2
0.0(0)
0

राजगिरा खीर

Sep-05-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगिरा खीर कृती बद्दल

उपवसाचा हा एक पारंपारिक पौष्टिक पदार्थ आहे,

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 वाट्या राजगिरा लाह्या
  2. 1 लि. दूध
  3. 1 वाटी खिसलेले ओले खोबरे
  4. 2 वाट्या गुळ
  5. 3 चमचे खसखस
  6. 1 चमचा जायफळ पूड

सूचना

  1. एका भांड्यात गुळ, व 2 वाटी पाणी घालून गुळ विरघळून घेणे
  2. नंतर त्यात राजगिरा लाह्या व वेलची पूड घालून चांगले उकळून शिजवून घ्या
  3. नंतर ऐन वेळी दूध घालून एक उकळी आणून काजू बदामाचे काप बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर