मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा आणी बेसन लाडू

Photo of Rava, besan ladoo by Maya Joshi at BetterButter
1347
1
0.0(0)
0

रवा आणी बेसन लाडू

Sep-06-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा आणी बेसन लाडू कृती बद्दल

सणावारी किंवा ईतरही वेळी. महाराष्र्ट स्पेशल मराठी पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन १ कप
  2. १ कप बारिक केलेली साखार
  3. १/२ कप तुप
  4. २ चमचे भरडलेले बदाम, पिस्ता, २ चमचे मनूका
  5. २ वाटी रवा
  6. १,१/२ वाटी साखर
  7. ३/४ वाटी तुप
  8. भरडलेले बदाम, पीस्ता
  9. मनूका

सूचना

  1. थोड्याश्या तुपात बेसन खमंग भाजा
  2. राहीलेले तुप घालून २ मिनिटे परता
  3. परातीत ओता.
  4. बारिक केलेली साखर मिक्स करा.
  5. सुकामेवा घाला.
  6. लाडू वळा.
  7. थोड्याश्या तुपात रवा खमंग भाजा.
  8. राहीलेले तुप घाला.
  9. एकापातेल्यात पाउण वाटी पाणी व १,१/२ वाटी साखरेचा एकतारी पाक करा
  10. त्यात भाजलेला रवा, सुकामेवा, मनुका घाला.
  11. थोडे गार झाल्यावर लाडू वळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर