मुख्यपृष्ठ / पाककृती / झणझणीत झुणका

Photo of Zanzanit zunaka by Arya Paradkar at BetterButter
1
2
0(0)
0

झणझणीत झुणका

Sep-06-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झणझणीत झुणका कृती बद्दल

झटपट होणारी झणझणीत डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 1/2 वाटी बेसन पीठ
  2. 5-6 हिरव्या मिरच्या
  3. 5-6 खोबऱ्याचे तुकडे
  4. 8-10 कढीपत्ता
  5. कोथिंबीर
  6. 2 चमचे जिरे
  7. 1/2 चमचा मोहरी
  8. 4-5 चमचे तेल
  9. 1/2 चमचा हळद
  10. पाव चमचा हिंग
  11. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सर्व ओला मसाला जमवणे
  2. नंतर तो मिक्सर मधून वाटण घ्यावा
  3. नंतर कढईत तेल गरम करून फोडणी करून त्यात कांदा व वाटलेला मसाला घालून चांगले परतून घ्यावे
  4. नंतर त्यात बेसन पीठ घालून चांगले खमंग परतून घ्यावे व त्यात मीठ घालून हळूहळू पाण्याचा हबका मारून झुणका चांगला शिजवून घ्यावा
  5. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर