मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरीचे गोड लोणचे

Photo of Kairiche god lonache by Minakshi Jambhule at BetterButter
762
2
0.0(0)
0

कैरीचे गोड लोणचे

Sep-06-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरीचे गोड लोणचे कृती बद्दल

जेवणात काहीतरी आंबटगोड म्हणून लोणचे.

रेसपी टैग

  • पिकलींग
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. कैरीचे तुकडे
  2. गुळ
  3. मीठ
  4. मोहरीची डाळ

सूचना

  1. प्रथम कैरी धुन मग कोरडे पुसुन फोडी करून घेतल्या. कैरीत ओलावा राहू नये म्हणून त्यांना हळद आणि मीठ लावून 1 तास झाकून ठेवले. मिठाचे पाणी झाल्यावर ते काढून टाकून पुन्हा फोडी हवेत सुकू दिल्या . त्यामुळेलोणचे खराब होत नाही. एकाभांड्यात फोडी घेऊन त्यात गूळ बारीक करुन टाकला. मीठभाजून टाकले. मोहरीचीडाळ टाकली. थोडं तिखट टाकलं हळद, हिंग टाकला. आणिकोरड्या चमच्याने मिक्स केले. काचेच्या बरणीत भरुन ठेवले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर