मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन फ्राय

Photo of Chiken fry by Smita Gaikwad at BetterButter
590
0
0.0(0)
0

चिकन फ्राय

Sep-07-2018
Smita Gaikwad
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन फ्राय कृती बद्दल

चिकन फ्राय सुक्का

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. चिकन ५०० ग्राम
  2. ४ मोठे कांदे
  3. ३ टमाटर
  4. अद्रक लसूण पेस्ट
  5. तेजपता
  6. लाल तिखट
  7. मीठ
  8. हळद
  9. जिरे पावडर
  10. धने पावडर
  11. घाटी मसाला
  12. चिकन मसाला
  13. तेल
  14. १ ग्लास गरम पाणी

सूचना

  1. चिकन नीट धुऊन घ्या
  2. चिकन ला अद्रक लसूण पेस्ट लावा
  3. गॅस वर पॅन गरम होत ठेवा
  4. तेल टाका
  5. कांदा टमाटर फ्राय करा
  6. गोल्डन रंग होऊ द्या
  7. तेजपता टाका
  8. चिकन टाका
  9. जिरा पावडर टाका
  10. धने पावडर टाका
  11. चिकन गरम मसाला टाका
  12. हळद मीठ लालतिखत टाका
  13. घाटी मसाला टाका
  14. चिकन एकजीव करा
  15. १ ग्लास गरम पाणी टाका
  16. १० मिन शिजत ठेवा
  17. नंतर कोथींबीर टाका
  18. गरम गरम चिकन सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर