Photo of Tilache ladu by mukta agade at BetterButter
864
2
0.0(0)
0

Tilache ladu

Sep-07-2018
mukta agade
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Tilache ladu कृती बद्दल

Maharastratil populer sweet

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 250ग्राम तीळ
  2. 500 ग्राम खवा
  3. 500 ग्राम पिठीसाखर
  4. 1/2 चमचा विलायचीपूड

सूचना

  1. तीळ साफ़ करून कढईत भाजून घेणे. हलका गुलाबी रंग झाल्यावर ग्यास बंद करणे.
  2. हलक्या हाताने कुटून घेणे.
  3. कढईत खवा भाजणे.
  4. थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, तीळ, वेलचीपूड घालणे. आणि लाडू वळून घेणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर