मुख्यपृष्ठ / पाककृती / भरल्या तोंडल्याची भाजी

Photo of Bharalya Tondalyachi bhaji by Arya Paradkar at BetterButter
805
3
0.0(0)
0

भरल्या तोंडल्याची भाजी

Sep-07-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरल्या तोंडल्याची भाजी कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो तोंडली
  2. 1/2 वाटी शेंगदाणे कुट
  3. 1 वाटी कांदा
  4. 1 चमचा मालवणी मसाला
  5. 2 चमचे धणे जिरे पावडर
  6. 2 चमचे तिखट
  7. 1 चमचा गुळ
  8. कोथिंबीर
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. वांग्या प्रमाणे तोंडली चिरावी
  2. सर्व साहित्य एकत्र जमवणे
  3. वरील सर्व जिन्नस एकत्र करून पाण्याचा हबका मारून चांगले मिक्स करावे व तोंडलीत भरावे
  4. आता कढईत तेल गरम करून त्यात तोंडली परतून घ्यावे व राहिलेला मसाला घालून चांगले शिजवून घ्यावे
  5. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर