मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणीचा भात

Photo of Fodanicha bhat by Arya Paradkar at BetterButter
911
2
0.0(0)
0

फोडणीचा भात

Sep-07-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणीचा भात कृती बद्दल

झटपट तयार होणारा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाट्या भात
  2. 1 कांदा
  3. 2 हिरव्या मिरच्या
  4. 2-3 चमचे तेल
  5. 1 चमचा मोहरी
  6. 1/2 चमचा हळद
  7. पाव चमचा हिंग
  8. 1 चमचा साखर
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. कांदा कोथिंबीर मिरची चिरून घेणे
  2. कढईत तेल गरम करून फोडणी करून त्यात कांदा घालून चांगले परतून घ्यावे नंतर त्यात भात घालून चांगले परतून घ्यावे
  3. फोडणीचा भात तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर