Open in app

पापड चाट

0 reviews
Rate It!
तयारी साठी वेळ  90 min
बनवण्यासाठी वेळ  59 min
किती जणांसाठी  2 people
Vidya Gurav8th Sep 2018

Chat बद्दल

Ingredients to make Chat in marathi

 • तळलेले पापड
 • चिरलेले कांदे
 • चिरलेले टमाटो
 • मसाले, गरम मसाले
 • मीठ
 • बारीक शेव
 • कोथिंबीर कापून
 • पापड तळणास तेल

How to make Chat in marathi

 1. पापड तळून ते एका थाळीत घेऊन. त्या पापडाचा चुरा करुन त्यावर चिरलेले कांदा, टॉमॅटो टाकून घ्यावे. नन्तर आपल्याला आवडतील असे मसाले. मीठ, थोडे लिंबू पिळून. त्यावर बारीक शेव आणि कोथिंबीर घालावी.

Reviews for Chat in marathi (0)

No reviews yet.

Recipes similar to Chat in marathi

 • चाट

  2 likes
 • कोन चाट

  6 likes
 • चणा चाट

  4 likes
 • चणा चाट

  1 likes
 • मटार चाट

  7 likes
 • पापड वडी

  6 likes