मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा आणि काकडीची चटणी.

Photo of Kanda ani kakdichi chatani by Minakshi Jambhule at BetterButter
592
2
0.0(0)
0

कांदा आणि काकडीची चटणी.

Sep-08-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा आणि काकडीची चटणी. कृती बद्दल

जेवताना तोंडी लावायला चटणी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. काकडी 1
  2. कांदा 1
  3. कडीपत्ता
  4. मिरची
  5. दही
  6. मीठ

सूचना

  1. प्रथम काकडी किसून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या.
  2. एका तडका प्यान मध्ये तेल टाका. त्यातमोहरी, कडिपत्ता, मिरची फोडणी घाला. आणित्याचा तडका द्या.
  3. मिक्स करून घ्या. मीठआणि दही टाका.झाली चटणी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर