पोहे | POHE Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  9th Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of POHE by आदिती भावे at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

पोहे recipe

पोहे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make POHE Recipe in Marathi )

 • जाड पोहे -5 मुठी
 • बटाटा - 1 मध्यम
 • शेंगदाणे - पाव वाटी
 • हिरवी मिरची - 2 तुकडे करून
 • साखर - चवीनुसार
 • मीठ - चवीनुसार
 • लिंबू - आवडीनुसार
 • तेल -3 मोठे चमचे
 • हिंग, मोहरी, हळद, जिरे आवडीप्रमाणे

पोहे | How to make POHE Recipe in Marathi

 1. पोहे भिजवून घ्यावेत.
 2. बटाटा पातळ चिरून घ्यावा.
 3. कढई मध्ये तेल गरम करून घ्यावे.
 4. हिंग , मोहरी, जिरे घालावे. मिरची तुकडे करून घालावी.
 5. शेंगदाणे घालावेत, बटाटा घालावा.
 6. परतून घ्यावे.
 7. शिजले की त्यात पोहे , साखर , मीठ , घालून मिक्स करावे.
 8. चांगली वाफ आली की खोबरं, कोथींबीर घालून लिबु पीळून गरम गरम खायला द्यावे.

My Tip:

पोहे चांगली वाफ आल्यावर मगच खावेत , छान लागतात

Reviews for POHE Recipe in Marathi (0)