मुख्यपृष्ठ / पाककृती / वजडी पाव

Photo of Vajdi paav by Smita Gaikwad at BetterButter
0
1
0(0)
0

वजडी पाव

Sep-09-2018
Smita Gaikwad
1800 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वजडी पाव कृती बद्दल

वजडी पाव

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. वजडी १/२ किलो
  2. कांदे ४
  3. सुखे खोबरे १ वाटी
  4. टमाटर ३
  5. लसूण २
  6. अद्रक १
  7. जिरे १ चमचा
  8. मिरी ४
  9. दालचिनी २
  10. लवंग ५
  11. पाव १०
  12. कोथींबीर
  13. मीठ
  14. तेल
  15. घाटी मसाला
  16. हळद
  17. धने पावडर
  18. मटण मसाला
  19. गरम मसाला
  20. गरम पाणी

सूचना

  1. वजडी धुऊन घ्या
  2. त्याचे स्मॉल पीस करा
  3. गॅस वर कुकर गरम करत ठेवा
  4. तेल टाका १ कांदा टाका
  5. फ्राय करा
  6. मग हळद मीठ टाका वजडी टाका
  7. मिक्स / फ्राय करा
  8. गरम पाणी टाका
  9. १२ शिटी काडून घ्या
  10. खोबरे लसूण अद्रक खडा मसाला
  11. कोथींबीर टाकून वाटून घ्या
  12. १ पॅन गरम करा
  13. त्यात ४ कांदे टाका ३ टमाटर टाका
  14. फ्राय करा वाटलेला मसाला टाका
  15. हळद मीठ घाटी मसाला मटण मसाला
  16. गरम मसाला टाकून फ्राय करा
  17. ५ मिन स्लो गॅस वर फ्राय करून घ्या
  18. गरम गरम वजडी पाव सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर