मुख्यपृष्ठ / पाककृती / उडीद डाळचे वडे

Photo of Udid daalche vade by जयश्री जोशी at BetterButter
1101
1
0.0(0)
0

उडीद डाळचे वडे

Sep-10-2018
जयश्री जोशी
60 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उडीद डाळचे वडे कृती बद्दल

हे वडे आमच्या घरी श्रावण अमावासेला करतात परम्परेने1

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. उडीद दाळ पावशेर
  2. लसून 1 कांडी
  3. आले 1 इंच
  4. हिरवी मिर्ची 7 ते 8
  5. तेल
  6. कोथिम्बिर
  7. 1 टी स्पून जीर
  8. मीठ

सूचना

  1. प्रथम दाळ दुवुन भिजत घाला
  2. भिजल्यानंतर ती मिक्सर पानी न घालता बारीक़ करुण घ्या
  3. त्यानंतर लसुन आले हिरवी मिर्चिव जीर एकत्रित बारीक़ करूण घ्या
  4. कीले सर्व वाटन कोथिंबीर व् मीठ घालून चांगले मिक्स करुन घ्या
  5. कढाईत तेल टाकुन ते तापत ठेवा
  6. नंतर वदयाचे पीठ हातावर किवा पानावर घेवुन वडा थापावा व् खरपूस असा तलावा
  7. मस्त वादे तयार होतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर