मुख्यपृष्ठ / पाककृती / पोळ्यांचा चुरमा

Photo of Polyancha churama by Minakshi Jambhule at BetterButter
609
2
0.0(0)
0

पोळ्यांचा चुरमा

Sep-10-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोळ्यांचा चुरमा कृती बद्दल

सकाळी नाश्त्यासाठी म्हणून चुरमा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पोळ्या 4
  2. तिखट
  3. मीठ
  4. हळद
  5. टमाटर
  6. कांदे
  7. सांबार
  8. तेल
  9. मोहरी

सूचना

  1. प्रथम पोळ्या मोडून बारीक करून घ्या.
  2. मग कढई मध्ये तेल गरम करा.
  3. त्यात कांदे, तिखट,मीठ,हळद घाला.
  4. मग टमाटर टाका. शिजूद्या.
  5. मग बारीक पोळ्याचे तुकडे टाका.
  6. फिरवून घ्या. शिजूद्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर