Photo of BHADANG by Manjiri Hasabnis at BetterButter
1001
0
0.0(0)
0

भडंग(5)

Sep-11-2018
Manjiri Hasabnis
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भडंग(5) कृती बद्दल

सकाळी,संध्याकाळी केव्हाही स्नॅक्स म्हणून खाता येईल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 8

  1. 1 भडंग चे पाकीट बाजारात विकत मिळते
  2. अर्धी वाटी शेंगदाणे
  3. पाव वाटी पिठी साखर
  4. 2 चमचे लाल तिखट
  5. मीठ चवीनुसार
  6. 1 चमचा आमचूर पावडर
  7. फोडणीसाठी तेल,मोहरी,जिरे,हळद,कढीपत्ता आणि हिंग

सूचना

  1. प्रथम गॅस वर एक मोठी कढई ठेवावी कढई तापली की त्यात फोडणी करून प्रथम शेंगदाणे लालसर होई पर्यंत तळून घ्यावे नंतर त्यात कधीपत्ता,हिंग घालून भडंग घालून परतून घ्यावे नंतर त्यावर चवीनुसार मीठ,आमचूर पावडर आणि पिठी साखर घालून परतून सगळे मिक्स झाल्यावर गॅस बंद करावा गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर