मुख्यपृष्ठ / पाककृती / राघवदास लाडू

Photo of Raghavdas ladoo by Chhaya Chatterjee at BetterButter
957
2
0.0(0)
0

राघवदास लाडू

Sep-11-2018
Chhaya Chatterjee
60 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राघवदास लाडू कृती बद्दल

गणेश चतुर्थीला या लाडवाचा नैवेद्य लालबागचया राजाला दाखवला जातो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • साईड डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 10

  1. बारीक रवा 1 वाटी
  2. किसलेले ओले खोबरे 1 वाटी
  3. साखर 1 वाटी
  4. पाणी 1/2 वाटी
  5. तूप 1 चमचा
  6. वेलची पावडर 1/2 टीस्पून

सूचना

  1. प्रथम गॅसवर कढई ठेवून त्यात 1 टीस्पून तूप घालणे.
  2. नंतर त्यात रवा घालून मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्यावे. जास्त भाजू नये.
  3. रवा भाजल्यावर त्यात ओले खोबरे घालुन 5 मि. एकजीव करून त्यात वेलची पावडर घालणे व गॅस बंद करणे.
  4. एका पातेल्यात साखर आणि 1/2 वाटी पाणी घालून 1 तारी पाक करणे.
  5. पाक झाल्यावर त्यात रवा आणि खोबऱ्याचे मिश्रण घालून मिक्स करून 20 मि.झाकून ठेवणे.
  6. 20 मि. नंतर मिश्रण दाट झाल्यावर त्याचे लाडू करून घ्यावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर