मुख्यपृष्ठ / पाककृती / खमंग थालीपीठ

Photo of Khamang / Flavourful Thalipith by Renu Chandratre at BetterButter
436
3
0.0(0)
0

खमंग थालीपीठ

Sep-11-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खमंग थालीपीठ कृती बद्दल

सर्वांचे आवडीचे खमंग थालीपीठ , पौष्टिक रुचकर आणि चविष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. थालीपीठ भाजणी २-३ वाटी
  2. मुळ्याचा पाला बारीक चिरलेला 4 वाटी
  3. तेल गरजेनुसार
  4. हळद १/२ चमचा
  5. लाल तिखट १ चमचा
  6. ओवा १ चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. ठेचलेले लसूण १-२ चमचे

सूचना

  1. सर्वप्रथम एका परातीत , थालीपीठ भाजणी, मुळ्याचा पाला, तीळ , ओवा, हळद ,तिखट, लसूण, मीठ घालावे आणि व्यवस्थीत मिक्स करावे
  2. जरा वेळ झाकून ठेवावे , पाल्याला पाणी सुटते
  3. आता पुन्हा सगळं मिक्स करा , गरजेनुसार पाणी घालू शकता
  4. तवा गरम करा
  5. अता हाता वर किंवा तव्यावर थालीपीठ , थापावे
  6. पाण्याच्या साहाय्याने थालीपीठ पसरवावे
  7. त्यावर ३-४ भोकं पाडावे आणि त्यातून तेल सोडावे
  8. एके बाजूने , थालीपीठ शीजले की दुसरी कडून पण खरपूस भाजून घ्यावे
  9. सोनेरी रंगावर खमंग वास सुटेपर्यंत , थालीपीठ भाजून घ्यावे
  10. दही, सुकी चटणी, लोणचे किंवा आवडत्या भाजी सोबत , गरमागरम सर्व्ह करावे ।
  11. एका भांड्यात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर