मुख्यपृष्ठ / पाककृती / नांनकटाई (12)

Photo of NAANKATAI by Manjiri Hasabnis at BetterButter
977
0
0.0(0)
0

नांनकटाई (12)

Sep-12-2018
Manjiri Hasabnis
5 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नांनकटाई (12) कृती बद्दल

चहा बरोबर खायला छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ख्रिसमस
  • महाराष्ट्र
  • ग्रीलिंग
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 1 वाटी तूप
  2. 1 वाटी पिठी साखर
  3. 4 चमचे डेसिकेटेड कोकोनट
  4. 1 चमचा vanila इसेन्स
  5. आणि बसेल तितका मैदा
  6. वरून डेकोरेशन साठी तुटी फ्रुटी, बदाम काप ,काजू किंवा अजून जे काही घरात उपलब्ध असेल ते

सूचना

  1. ओवन 150 डिग्री ला प्री हिट करायला ठेवा 15 मिनिटे तो पर्यंत मिक्सर च्या मोठ्या भांड्यात तूप घालून 8 ते 10 वेळा फिरवून घ्या नंतर त्यात पिठीसाखर घालून पुन्हा फिरवून घ्या दोन्ही एकजीव झाले पाहिजे (फेसून घेतले) नंतर त्यात इसेन्स आणि डेसिकेटेड कोकोनट घालून एकदा फिरवा आणि 2 /2 चमचे मैदा घालत फिरवा साधारण 1 वाटी मैदा लागेल हातावर गोळा घेऊन पहा नांनकटाई चा आकार देण्याइतपत मिश्रण घट्ट झाले की त्याला आपला मंचाहा आकार देऊन बेकिंग ट्रे मध्ये 12 ते 15 मिनिटे बेक करायला ठेवा 140/150 डिग्री वर

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर