मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफ इडली

Photo of Stuff idali by Minakshi Jambhule at BetterButter
0
2
0(0)
0

स्टफ इडली

Sep-14-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ इडली कृती बद्दल

आज मी स्टफ इडली बनवली आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बटाटे 3
  2. कांदा
  3. मिरची
  4. सांबार
  5. मीठ
  6. हळद
  7. मोहरी
  8. तांदूळ 1 वाटी
  9. उडद डाळ 1/2 वाटी
  10. बेअकिंग सोडा 1/2 चमचा
  11. मीठ
  12. दही

सूचना

  1. प्रथम बटाटे उकडून कढईत तेल गरम करुन मोहरी, कांदा, मिरची,हळद मीठ,सांबार टाकून बटाटेची भाजी तयार करून घ्या.
  2. मग भिजवलेले तांदूळ आणि डाळ दही टाकून बारीक करून घ्या.
  3. मग त्यात बेअकिंग सोडा आणि मीठ टाका.
  4. इडली पात्राला तेल लावून घ्या.त्यात एक चमचा बॅटर टाका.मग त्यावर भाजीची गोल चकती ठेवा.
  5. त्यावर पुन्हा बॅटर टाका.
  6. कुकर मध्ये वाफळउन घ्या. थंड झाले कि काढून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर