मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रूट्स एण्ड स्प्राउट्स क्रीम ए सलाद

Photo of Fruits nd Sprouts Cream a Salad by Vaishali Joshi at BetterButter
527
0
0.0(0)
0

फ्रूट्स एण्ड स्प्राउट्स क्रीम ए सलाद

Sep-14-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रूट्स एण्ड स्प्राउट्स क्रीम ए सलाद कृती बद्दल

हेल्दि सलाद

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मोड़ आलेले मूग १/४ कप
  2. मोड़ आलेली मटकी १/४ कप
  3. केळ १
  4. अनार दाने १/४ कप
  5. घट्ट साय फेटलेली १/२ कप
  6. चाट मसाला
  7. कोथिंबीर
  8. छोटा कांदा चिरलेला
  9. छोटा टोमेटो
  10. मीठ
  11. साखर चवीपुरती

सूचना

  1. मोड़ आलेले मूग आणि मटकी अर्धवट वाफवून घ्या
  2. गर झाल्यावर त्यात चिरलेला कांदा , टोमेटो ,केळ गोल कापून , अनार दाणे आणि फेटलेली साय घाला . चाट मसाला ,कोथिंबीर , साखर आणि किंचित मीठ घालून सलाद मिक्स करून घ्या
  3. हेल्दी आणि टेस्टी क्रीमी सलाद सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर