BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला पापड

Photo of Msala papd by Vidya Gurav at BetterButter
0
4
0(0)
0

मसाला पापड

Sep-15-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला पापड कृती बद्दल

पापड मसाला चटपटीत पदार्थ.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 1

  1. तळेले पापड
  2. टोमॅटो चिरून
  3. कोथिंबीर
  4. बटाटा उकडून
  5. काकडी किसून पाणी काढून टाकणे
  6. आवडीचे मसाले
  7. मीर पूड
  8. लिंबू रस
  9. शेजवान चटणी

सूचना

  1. तळेले पापड घेऊन त्याला शेजवान चटणी लावून. कांदा, टोमॅटो, काकडी, बटाटा, कोथिंबीर, सर्व बारीक चिरलेले साहित्य एका वर एक असे पसरुन घालावे नन्तर आपल्या आवडीचे मसाले, मीठ घालावे
  2. लिबू रस आणि शेव घालून खाण्यासाठी घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर