BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार कोण

Photo of Mtar kon by Vidya Gurav at BetterButter
0
4
0(0)
0

मटार कोण

Sep-15-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार कोण कृती बद्दल

मटार पासून बनवलेले कोण

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. मटार वाफवलेले
  2. हिरवा मसाला
  3. चिंच पाणी
  4. तील
  5. साखर
  6. मीठ
  7. तेल
  8. मेदा
  9. पाणी

सूचना

  1. प्रथम मेंदा चाळून घेणे.त्यात मीठ, गरम तेल टाकून, पाणी घालून चांगले मळून घेणे.
  2. दुसऱ्या भांडयात वाफवलेले मटार, हिरवा मसाला,, कोथिंबीर, तील, मीठ, साखर, असे सर्व या सारणात एकत्र करुन.
  3. मेंदयाच्या पिठाचे गोळे करुन, लाटून त्याचे कोण बनवून त्यात सारण भरून,.ते बंद करुन तीळ मध्ये घोळवून. कोण तळण्यास घ्यावे.
  4. नन्तर कढईत तेल ओतून कोण लालसर तळून घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर