मुख्यपृष्ठ / पाककृती / लिंबू मुरब्बा

Photo of Limbu Murabba by Vaishali Joshi at BetterButter
0
1
0(0)
0

लिंबू मुरब्बा

Sep-15-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लिंबू मुरब्बा कृती बद्दल

हा मुरब्बा कितीही दिवस टिकतो , जास्तीचा करते वेळी प्रमाण वाढवावे . लिंबाच्या दुप्पट साखर घ्यावी म्हणजे ख़राब होण्याची भीती रहात नाही .जास्ती साखर प्रिझर्व्हेशन चे काम करते .मुख्य म्हणजे सिडलेस असल्याने कडू पण होत नाही आणि उपासाला सुद्धा चालत .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • लोणचं / चटणी वगैरे
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. सिडलेस लिंबू १०
 2. साखर १ किलो
 3. तिखट ३-४ चमचे
 4. मिठ १/२ कप
 5. जीरे पावडर २ चमचे
 6. मिरे पावडर १ चमचा

सूचना

 1. लिंबू धुवून पुसून घ्या , छोट्या फोड़ीं चिरुन घ्या आणि मिक्सर मधे पाणी न घालता वाटुन घ्या
 2. साखर पण मिक्सी मधे दळून घ्या
 3. आणि आता सगळ साहित्य एकत्र करा बरणीत भरुन उन्हात ठेवा . झटपट तयार होतो हा मुरब्बा .जेव्हा खायची ईच्छा झाली , बरणीतून काढून वाढा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर