BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबोळी – खापरोळी रेसिपी

Photo of Amboli,Malvani Styled by Runa Ganguly at BetterButter
0
3
0(0)
0

आंबोळी – खापरोळी रेसिपी

Sep-16-2018
Runa Ganguly
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबोळी – खापरोळी रेसिपी कृती बद्दल

आंबोळी - खापरोळी - (Amboli) - कोकणी मालवणी पाहुणचारातील एक खास प्रकारची तांदळाची पोळी जी कोंबडी मटण किंवा काळ्या वाटाण्याच्या आमटी सोबत दिली जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. २ वाट्या तांदूळ
  2. १ वाटी उडीद डाळ
  3. अर्धी वाटी चणाडाळ
  4. २ चमचे मेथीचे दाणे
  5. १ चमचा जिरे
  6. १ चमचा धणे

सूचना

  1. तांदूळ व डाळी धुऊन वेगवेगळ्या भिजत घालाव्या.
  2. सहा तासांनंतर पाणी निथळून मिक्सरला एकत्र बारीक वाटाव्या
  3. वाटतानाच त्यात मेथी, धणे, जिरे घालावे.
  4. वाटून झाल्यावर त्यात चवीपुरते मीठ व कोमट पाणी घालून पीठ भिजवावे व १०-१२ तास आम्बवण्यासाठी ठेवावे.
  5. सकाळी बिडाच्या तव्यावर किंचित जाडसर आंबोळ्या खरपूस भाजून घ्याव्या
  6. कोंबडी मटण, खोबऱ्याची चटणी किंवा वाटाण्याच्या आमटी सोबत छान लागतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर