मुख्यपृष्ठ / पाककृती / काजू कतली

Photo of Kaju katli by Maya Joshi at BetterButter
0
2
0(0)
0

काजू कतली

Sep-16-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजू कतली कृती बद्दल

सर्वांना आवडेल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १[कप काजूची बारिक केलेली पावडर
  2. १/२ कप साखर
  3. १/४ चमचा वेलची पावडर
  4. १/४ कप पाणी.

सूचना

  1. पाणी व साखर उकळत ठेवा.
  2. ३-४ मिनिटे लागतील
  3. काजू , वेलची पावडरघाला
  4. ढवळत राहा.
  5. मिश्रण बाजूने सुटे व्हायला लागले की गँस बंद करा.
  6. परातीत ओता.
  7. हाताला तुप लावून मऊ होईपर्यंत मळा.
  8. थाळी उपडी ठेवा.
  9. तुपाचा हात लावा.
  10. गोळा ठेवून त्यावर प्लास्टिक ठेवून हलक्या हाताने लाटा
  11. डायमंड कींवा चौकोनी आकारातकापा
  12. ह्याला ५-७ मिनिटे लागतील

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर