मुख्यपृष्ठ / पाककृती / पडवळच्या बियांची चटणी(19)

Photo of CHATNI by Manjiri Hasabnis at BetterButter
964
0
0.0(0)
0

पडवळच्या बियांची चटणी(19)

Sep-16-2018
Manjiri Hasabnis
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पडवळच्या बियांची चटणी(19) कृती बद्दल

फुल ऑफ फायबर आणि पौष्टीक आहे ही चटणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. पडवळच्या बिया 1 वाटी
  2. पाव वाटी शेंगदाणे
  3. 5/6हिरव्या मिरच्या
  4. थोडी कोथिंबीर
  5. फोडणीसाठी तेल,मोहरी,जिरे हळद,हिंग
  6. चवीनुसार मीठ,साखर

सूचना

  1. प्रथम एक पॅन मध्ये त्याला तापवून त्यात दाणे लालसर होई पर्यंत टाळून घ्या नंतर त्यात हिरव्या मिरच्या घालून परता नंतर त्यात पडवळांच्या बिया घालून परता नंतर खमंग वास आल्यावर गॅस बंद करा मिश्रण गार झाले की त्यात कोथिंबीर ,मीठ,साखर घालून मिक्सर मधून जरा जाडसर च बारीक करा नंतर त्यावर फोडणी करून घालून मिक्स करा पोळी,पुरी,पराठा इडल्या या बरोबर छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर